फिरस्ती !
दऱ्याखोऱ्यांची
दुर्ग आणि राऊळांची.
ऐतिहासिक ठिकाणांची
समाध्या आणि वारसा स्थळांची.
साद सह्याद्रीची
आरण्य,लता वेलींची.
आस पितरांच्या पराक्रमाची
जाणण्या-जपण्या साठी
धुंडाळती पाउलवाटा
सह्याद्रीच्या कडेकपारी
दऱ्याखोऱ्यांची
दुर्ग आणि राऊळांची.
ऐतिहासिक ठिकाणांची
समाध्या आणि वारसा स्थळांची.
साद सह्याद्रीची
आरण्य,लता वेलींची.
आस पितरांच्या पराक्रमाची
जाणण्या-जपण्या साठी
धुंडाळती पाउलवाटा
सह्याद्रीच्या कडेकपारी
कधी पाउले पुराण वास्तूसवे
कधी सह्यगिरीच्या गिरीशिखरावरी
मी एक फिरस्ता
कधी सह्यगिरीच्या गिरीशिखरावरी
मी एक फिरस्ता
जाण्याचा मंत्र नवा एक !
एक मी छंद अनेक !!
एक मी छंद अनेक !!